मन प्रसन्न आणि घर पवित्र कुणाला नकोय??
पंचगव्य उदबत्ती,
घर बसल्या तिर्थक्षेत्रासारखा सुगंधीत अनुभव देणारी पंचगव्य अगरबत्ती आम्ही घेऊन आलो आहोत, तुमच्यासाठी… असंख्य ग्राहकांचा विश्वास आणि अनुभव पाठीशी..
येत्या सणावारात आपली वास्तू सात्विक आणि सुगंधीत करा संपूर्णतः केमिकल फ्री पंचगव्य गुग्गुळ घटका पासून बनविलेल्या नैसर्गिक अगरबत्ती ने..
पूर्णपणे देशी गायीच्या शेणापासून,गोमूत्र, दूध दही तूप भीमसेन कापुर, गुग्गुल घटकांपासून बनवलेली शुद्ध अगरबत्ती अंदाजे 30 मिनिटे जळते.
पंचगव्य दिवे/धूप
पंचगव्य म्हणजेच गोमय (गाईचं शेण), गोमूत्र, दूध, तूप, दही यांपासून तयार केले आहेत.
ह्या दिव्याने घरात यज्ञाचा सुगंध पसरतो, पवित्र वाटते.
दिवे/धूप तुम्ही १२ महिने लावू शकता. घरात किंवा मंदिरात पण लावू शकता.
धुरामुळे नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते.
हे दिवे/धूप पूर्णपणे पर्यावरणपूरक आहेत, या दिव्यांनी कोणतेही प्रदूषण होत नाही. दिवा/धूप साधारण १० ते २० मिनिटे जळतो. त्यानंतर धूर यायला सुरुवात होते.
गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे.
गाईचे दूध, गोमुत्र, शेण, तूप, दही व त्यापासून बनलेले पदार्थ यांत औषधीगुण असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.
मी रामचंद्र परांडेकर आणी राधिका रामचंद्र परांडेकर आम्ही घरातून नविन व्यवसाय सुरू केला आहे. आमच्या कडे सर्व पुजा साहित्य मिळेल हे सगळं पंचगव्य उत्पादने आहेत.
उदबत्ती, धुप, तुप दिवे, वाती, रांगोळी, अत्तर, खारिक, बदाम, खोबरे, हळद इत्यादी मिळते.
Contact Number –
रामचंद्र परांडेकर – 9403292467 For online payment.
राधिका परांडेकर- 9049459409 For online payment.
महाराष्ट्रात कोठेही डिलिव्हरी मिळेल.
Login to add this listing to your favorite
There are no reviews yet.