आता घरी बसूनही तुम्हाला तुमच्या पसंतीचे शॉपिंग करता येईल आणि त्यासाठी फक्त अंजली कलेक्शन ऑनलाइन शॉपिंगचाच पर्याय निवडा.
आमचेकडे विविध प्रकारच्या साड्या बनारसी, कांजीवरम, कॉटन, शिफॉन, कोटा सिल्क, लाईन सिल्क, साडी मिळेल.
खास येवला पैठणी मिळेल.
डिसेंट आणि आकर्षक रंगसंगतीचे रेडीमेड ड्रेसेस आणि ड्रेस मटेरियल मिळतील.
तसेच उत्तम क्वालिटीची बेडशीट्स, साडी कव्हर व महिलांसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू, जेन्ट्स टी शर्ट, शर्ट, लहान मुलांचे आणि मुलींचे कपडे अजून बरेच काही भरपूर व्हरायटीजमध्ये उपलब्ध आहे.
तसेच तुमचे सौंदर्य खुलविणारी एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरी आणि ऑक्सीडाईज ज्वेलरी मिळेल.
आमचेकडे सर्व प्रकारच्या व्हरायटीजचा स्टॉक नेहमी बदलत असतो त्यामुळे आमच्या वेबसाईटशी कनेक्ट राहा. त्यावर लेटेस्ट अपडेट मिळत राहतील.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
अंजली पटवर्धन, सोलापूर
*9881151820*
महाराष्ट्रात कोठेही डिलिव्हरी मिळेल
There are no reviews yet.