आम्ही उद्योजिका निर्मित
महिलांनी महिलांसाठी केलेला एक अभिनव उपक्रम
नवरात्र स्पेशल किट
आपली सर्वांची आदिमाया आदिशक्तीचे नवरात्र येतय…
त्याचेच औचीत्य साधुन.
आम्ही उद्योजिका ग्रुपने आपल्यासाठी आणले आहेत…
सवाष्णींना / कुमारिकांना/ भजनी मंडळांना देण्यासाठी स्लिंगबॅग आणि ओटीपिशवी यांचे नवरात्र विशेष किट
10 स्लिंग बॅग किट फक्त रु 600/-
10 ओटी पिशवी किट फक्त रु 70/-
हा एक सामाजिक उपक्रम आहे. या उपक्रमाचा उद्देश महिलांची व्यावसायिक मानसिकता तयार करणे , व्यवसायास प्रवृत्त करणे. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणे . महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी.
लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करा.
नक्षत्र शाॅपी
सौ स्नेहल धर्माधिकारी
एकमुखी दत्त मंदिर शेजारी माणिक चौक
अहमदनगर 9422084613
|
सौ अनुराधा पुराणिक
शुभम मंगल कार्यालयाचे ऑफिस, माणिक चौक
अहमदनगर 97650 52946
|
सौ सुवर्णा महापुरुष
प्लॅट नं. 23/बी संदेश नगर, श्रीराम चौक,
वसंत टेकडी सावेडी अहमदनगर 9422792192
|
प्रिया जानवे
9765052734
|
Login to add this listing to your favorite
There are no reviews yet.