Description

आम्ही उद्योजिका निर्मित

महिलांनी महिलांसाठी केलेला एक अभिनव उपक्रम

नवरात्र स्पेशल किट

आपली सर्वांची आदिमाया आदिशक्तीचे नवरात्र येतय…

त्याचेच औचीत्य साधुन.

आम्ही उद्योजिका ग्रुपने आपल्यासाठी आणले आहेत…

सवाष्णींना / कुमारिकांना/ भजनी मंडळांना देण्यासाठी स्लिंगबॅग आणि ओटीपिशवी यांचे नवरात्र विशेष किट

10 स्लिंग बॅग किट फक्त रु 600/-

10 ओटी पिशवी किट फक्त रु 70/-

हा एक सामाजिक उपक्रम आहे. या उपक्रमाचा उद्देश महिलांची व्यावसायिक मानसिकता तयार करणे , व्यवसायास प्रवृत्त करणे. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणे . महिलांना  प्रोत्साहन देण्यासाठी.

लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करा.

नक्षत्र शाॅपी
सौ स्नेहल धर्माधिकारी
एकमुखी दत्त मंदिर शेजारी माणिक चौक
अहमदनगर   9422084613
सौ अनुराधा पुराणिक
शुभम मंगल कार्यालयाचे ऑफिस, माणिक चौक
अहमदनगर  97650 52946
सौ सुवर्णा महापुरुष
प्लॅट नं. 23/बी  संदेश नगर, श्रीराम चौक,
वसंत टेकडी सावेडी अहमदनगर  9422792192
प्रिया जानवे
9765052734

Video

Opening Hours

monday 10:00 AM 7:00 PM
tuesday 10:00 AM 7:00 PM
wednesday 10:00 AM 7:00 PM
thursday 10:00 AM 7:00 PM
friday 10:00 AM 7:00 PM
Closed now
saturday 10:00 AM 7:00 PM
sunday Closed Closed

Contact

Reviews

0.0
0 rating
5 stars
0
4 stars
0
3 stars
0
2 stars
0
1 stars
0

There are no reviews yet.

Be the first to review “Aamhi Udyojika”

Your Review