Description
श्री रवि गुरुजी वैदीक, ज्योतिष आणि वास्तु विश्वात एक प्रख्यात नाव. जीवनात येणाऱ्या समस्या निवारण करण्यासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शक बारा वर्षे वेद स्वाध्याय, वास्तु व ज्योतिष अभ्यास व सखोल चिंतन आत्ताच्या काळानुरूप लागू होणाऱ्या विषयांवर योग्य मार्गदर्शन हे विशेष. आरोग्य आणि ज्योतिष यावर अभ्यास त्यानुसार वास्तुरचना याचा संगम कसा घालावा याचा सुयोग्य विचार. श्री रवी गुरुजीयांचे अनेक मान्यवर व्यवसायिक, राजकीय, शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शन म्हणजे प्रगती पथावर नेणारे, समृद्धी करणारे, स्थिरता देणारे आणि तेजोमय करणारे आहे.
कुंडली म्हणजे आपल्या जन्माच्या वेळेस आपल्या जीवनाचा तयार झालेले आलेख म्हणायला हवा. ह्याच आलेख वरून आपण जीवनातील चढ-उतार, सुख-समृद्धी, दुःख-कष्ट, अश्याच बऱ्याच गोष्टीचा मागोवा घेत असतो. जीवनाची दिशा ठरवत असतो. कुंडली ही अतिशय उत्तम जीवन मार्गदर्शक ठरते, फक्त ह्या मध्ये ज्यांचे आपण मार्गदर्शन घेत आहोत ती व्यक्ती योग्य आहे की नाही.अभ्यास प्रामाणिक पणा हेही तितकेच महत्वाचे आहे.
पंचांग (तिथी, वार, नक्षत्र, योग, कारण)ह्या पाच अंगांनी पंचांग तयार होते 360 ° मध्ये या ब्रम्हांडाला 12 भागांमध्ये म्हणजे प्रत्येकी 30°मध्ये विभाग केलेले आहेत त्यालाच राशीं असे म्हणतात. त्याच प्रमाणे योग, कारण, तिथी, असे सूक्ष्म भागामध्ये विभाजन केलेले आहे व त्या नुसार पंचांग तयार होते.
Contact
- Address Doulat Society Bldg No. 1/2 Karishma Chowk, Karve Rd, Kothrud, Pune
- Phone 9119922112
- Website www.relyonstore.com
There are no reviews yet.