Description

पोटभर खा आणि आनंदी रहा! परिवारातील प्रत्येकासाठी नक्षत्र फुड प्रोडक्ट, जुनं ते सोन‌ म्हणतात म्हणुनच नक्षत्र ने तुमच्या साठी आणली आहेत – सातुपीठ , शिंगोळे पीठ, मेतकुट, खमंग थालीपीठ भाजणी , नाचणी पीठ.

आपल्या लहान बाळासाठी – नाचणी सत्व आणि तांदुळ पेज.

वेगवेगळे रेसिपी करायला आवडतात मग तुमच्यासाठी आहे – नक्षत्र मुगभजे, मुगडोसा, शिंगोळे मिक्स, डाळबाटी मिक्स, खमण ढोकळा, पांढरा ढोकळा.

मला सांगा! जर मिळाले असे खाणे, जिभेबरोबरच जे पोटासाठीही असेल सोळा आणे! खरच किती सुंदर होईल ना जिणे!

चला मग खरच आपले जिणे सुंदर करूया, खाण्यासाठी नक्षत्रचे पदार्थ वापरूयात!

 आता कसलीही राहणार नाही कटकट, कोणीही केला तरी स्वयंपाक होणार झटपट!

 नक्षत्रचे – डाळबाटी मिक्स,  मुगभजे मिक्स, नाचणी पीठ, थालीपीठ भाजणी मिक्स, कडधान्य थालीपीठ भाजणी, चकली भाजणी, नाचणी सत्व,  उपवास शिंगाडा पीठ, आंबेमोहोर तांदुळ पिठी

आता तर उपवासवाल्यांची पण चंगळ!  उपवास शिंगाडा पीठ,  उपवास शिंगाडा शेवया,  बटाटा पापड मिनी साईज, खमंग भाजलेले राजगिरा पीठ, उपवास भाजणी.

अजुन काय म्हणून काय विचारता अजुन सर्व इन्स्टंट उत्पादने

होम डिलिव्हरी होईल.

ऑर्डर बुक करा आणि मिळवा एकदम ताजी नक्षत्र उत्पादने

9422084613

8888219772

Video

Opening Hours

monday 9:00 AM 7:00 PM
tuesday 9:00 AM 7:00 PM
wednesday 9:00 AM 7:00 PM
thursday 9:00 AM 7:00 PM
friday 9:00 AM 7:00 PM
saturday 9:00 AM 7:00 PM
Closed now
sunday Closed Closed

Reviews

0.0
0 rating
5 stars
0
4 stars
0
3 stars
0
2 stars
0
1 stars
0

There are no reviews yet.

Be the first to review “Nakshtra Food Products”

Your Review