आपणा सारख्या खवय्यांनी पदार्थाची मागणी करावी आणि साठये केटरर्सच्या अन्नपूर्णेनी ती पूर्ण करायची
इतकं सोप्प आहे हे.
आमची वैशिष्ट्ये:
१) रुचकर आणि स्वादिष्ट पदार्थ.
२) पदार्थांकरिता चांगल्या प्रतीचाच कच्चा माल वापरतो.
३) पदार्थ बनविताना स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते.
४) धार्मिक कार्यासाठीचा स्वयंपाकही आम्ही करून देतो.
आमच्याकडे चतुर्थी आणि इतर दिवशीही उकडीचे मोदक ऑर्डर प्रमाणे करून मिळतील, तसेच नारळ वड्या, पाकातले चिरोटे, नारळाच्या करंज्या सर्व प्रकारचे चिवडा, लाडू, चकली वगैरे सर्व ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल. तसेच जेवण व नाश्त्याच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
Login to add this listing to your favorite
Satish V Nene
स्मिताताई आपण अन्नपुर्णा आहात.दिवाळीचा फराळ,गणपतीतले मोदक,रोजचे जेवण याची लज्जतच वेगळी असते.अतिशय चविष्ट असते.
Manish Datar
Good authentic food. Awesome taste
Anand Gajanan Kadekar
Excellent quality
Good taste
हर्षद नंदकिशोर भावे
आम्ही #साठ्ये केटरर्स# कडूनच वेगवेगळे पदार्थ,भोजन इ नेहेमीच घेत असतो.अत्यंत स्वच्छतेने बनवलेले,तसेच अत्यंत रुचकर,चविष्ट आणि योग्य दर असलेले साठ्ये केटरर्स उत्तम सेवा देतात
Sayali puranik
खूप छान आणि चविष्ट आणि रुचकर पदार्थ👌👌😋😋
स्मिता फडके
आम्ही तुमचे सगळे पदार्थ चाखून पहिले आहेत ,ते पण खूप वर्ष ,उत्तम दर्जा ,चव ,नेहमी असेच पदार्थ पुरवत राहा.धन्यवाद अन्नपूर्णा स्मिता साठ्ये