।।श्री।।
स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबियांच्या आयुष्यात कोणतीही अडचण येऊ नये किंवा आलेली अडचण दूर व्हावी यासाठी आपण धार्मिक विधी करत असतो आणि तो शास्त्रोक्तपणे व संपूर्ण समाधानाने पूर्ण होण्याची अपेक्षा ठेवत असतो यासाठी तुम्हाला आमची म्हणजेच “गुरुजींची” आवश्यकता भासते यासाठी निश्चिंतपणे खालील पत्त्यावर संपर्क करा.
आमचेकडे वास्तुशांती, नवचंडी, जननशांती, उदकशांती, नवग्रह शांती, सत्यनारायण पूजा इत्यादी सर्व धार्मिक विधी केले जातात.
तसेच जन्मपत्रिका काढून मिळेल व विवाहासाठी पत्रिकेचे गुणमिलन पाहिले जाईल व ज्योतिष विषयक मार्गदर्शन केले जाईल.

नाव-तुषार सतीश कर्वे (गुरुजी पुणे)
पत्ता-आपुलकी अपार्टमेंट फ्लॅट नंबर २०१, अभिनव कॉलेज रोड नऱ्हे पुणे
भ्रमणध्वनी क्रमांक-९९२२७५५११३/९८५०१५२५९९
Login to add this listing to your favorite
There are no reviews yet.